Gallery

25/12/2021 रोजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन खो-खो पुरुष सामने चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला त्याची काही क्षणचित्रे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम राबविण्यात आला.

कला महाविद्यालय बुलढाणा येथील भारतीय स्वातंत्र्याच्या आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित सोमवार दि.15 ऑगस्ट 2022 रोजीचा मुख्य ध्वजारोहण सोहळा.