Breaking News

About Us

श्री.शरद शिक्षण व युवक कल्याण संस्था चिखली,जि.बुलडाणा हि संस्था सन  १९९४ मध्ये स्थापन झाली.या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्राचार्य विष्णुपंत पाटील हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांच्या अथक प्रयत्नातून बुलडाणा येथे सन १९९५-१९९६ ला  कला महाविद्यालय सुरु झाले आहे.

         या महाविद्यालयामुळे बुलडाण्यासारख्या जिल्हाच्या ठिकाणी दुसरे वरिष्ठ महाविद्यालय सुरु झाले असून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.

 विशेष महत्वाची बाब अशी कि शैक्षणिक सत्र २००३-२००४ मध्ये महाविद्यालयाचे स्थलांतर सुसज्ज अशा नवीन इमारतीमध्ये झाले असून केवळ 9 वर्षाच्या  अत्यल्प कालावधीमधे नॅकला सामोरे जावून राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती परिषद,बंगलोर (NAAC) द्वारा “बी” श्रेणी प्राप्त करणारे व ७०.१०% गुण मिळविणारे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील हे पहिले कला विद्याशाखेचे नामांकित व सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आहे.तसेच सत्र २००४-२००५ मध्ये आमच्या महाविद्यालयास केवळ १० वर्षाच्या अत्यल्प कालावधीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कायमस्वरूपी सलग्नीकरण प्रदान करण्यात आलेले  असून सन २००५-२००६ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २ एफ व ट्वेल्व बी (2 F&12B)मध्ये महाविद्यालयाचा समावेश झालेला आहे.तसेच  दि.५ जानेवारी २०१३  रोजी महाविद्यालय आपल्या शैक्षणिक दर्जासाठी नॅक बंगलोर या स्वायत्त संस्थेला दुसऱ्यांदा सामोरे जाणारे बुलडाणा जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय होते.यामध्ये महाविद्यालयास नॅक ने “बी” श्रेणीने पुंनर्मुल्यांकित केलेले आहे.

         या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्राचार्य विष्णुपंत पाटील हे शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू,मनमिळावू व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विकास प्रक्रियेला गती मिळाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी सुरु केलेले हे महाविद्यालय आजमितीला तेविसाव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहे.या महाविद्यालयाचे विशेष वैशिष्ट म्हणजे या महाविद्यालयामुळे इंग्रजी वाड:मय हा विषय घेवून पदवी संपादन करण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे.त्याचा विशेष लाभ गत बावीस वर्षापासून या विभागातील विद्यार्थ्याना होत आहे.तसेच मुलींसाठी सन १९९९-२००० पासून गृह-अर्थशास्त्र या ऐच्छिक विषयाची सोय संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

             महाविद्यालयीन प्राध्यापक आपाआपल्या विषयात तज्ञ,अनुभवी आणि कार्यक्षम आहेत.त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा आरंभापासून चांगला आहे.तसेच आमच्या महाविद्यालयातील मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक आणि एक ग्रंथालय परिचर हे संगणक साक्षर आहेत.पदवीच्या वर्गातील विद्यार्थ्याना अभ्यासाव्यतिरिक्त ज्ञान साधना व स्पर्धा परीक्षांची माहिती देण्यासाठी तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान,परिसंवाद,कार्यशाळा इत्यादींचे आयोजन महाविद्यालयात नियमित केल्या जाते.या महाविद्यालयातून कला  शाखेतून शिक्षण दिले जात असून या शाखेतील पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठी,हिंदी व इंग्रजी या  माध्यमातून शिकविला जातो.

NAAC Accreditation Certificate

Permenant Affiliation Certificate

 

 

 

Affiliation Certification

 

College Development Committee

Sr. No. Name of the Members Designation
1 Principal Vishnupant Tukaram Patil

(Representative of the Society Presedent)

President
2 Prof. Dr. Ajinkya Vishnupant Patil

(Secretary of the Society)

Member
3 Prof. Dr. Manoj Laxmanrao Vyawahare

Head of Department appointed by the Principal

Member
Three Teachers Representative
4 Prof. Dr. Sidheshvar Eaknath Navlakhe Member
5 Prof. Dr. Sau. Arati Walmikrao Khadatkar Member
6 Prof. Dr. Avinash Krishnarao Meshram Member
Non-Teaching Representative
7 Shri Ajay Sahebrao Rindhe Member
Four Representative from various Field
8 Shri Gajanan Patilba Jayebhye Member
9 Shri Adv. Uday Janrao Dhage Member
10 Prof. Dr.Sau. Prerna Pramod Gujar Member
11 Shri Dr. Nikhil Ashok Kharat Member
     
12 Prof. Dr.Nandkishor Laxmanrao Arulkar

(Co-coordinator, Internal Quality Assurance Cell)

Member
13 Secretary of College Student Council Member
14 Principal Dr. Suresh Rambhau Bathe Member Secretary

Internal Quality Assurance Cell

1 Chairperson Principal  Dr.S.R.Bathe
2 Administrative Officer Shri. A.S.Rindhe
3 Member From Teachers 1. Prof. Dr.S.E.Navlakhe 

 

2. Prof. Dr.Sau.A.W.Khadatkar

3. Prof. Dr. M.L.Vyawahare

4. Prof. Dr.A.V.Patil

4  Member From Management Hon. Principal V.T.Patil 

 

(Founder President of the Society)

5 Nominees from Local  Society 

 

& Student alumina

Shri.P.K.Gujar (local  Society) 

 

R.A.Sonune (Student)

6 Nominees From Employers Dr.S.K.Deshmukh  (Head Master) 

 

Zilla Parishad High School, Buldana.

7 Coordinator Prof.Dr.N.L.Arulkar

 

Teaching Staff At Arts College,Buldana

Name Qualification Designation Subject Teaching
Prof.Dr.S.R.Bathe M.A.Ph.D Principle Political Science
Prof.Dr.N.L.Arulkar M.A.M.Phil Ph.D Asst.Professor History
Prof.Dr.S.E.Navlakhe M.A.Ph.D Asst.Professor Marathi
Prof.Dr.Mrs.A.W.Khadatkar M.A.M.Phil.Ph.D Asst.Professor Economics
Prof.Dr.Mrs.M.A.Deshmukh M.A.Mphil,Ph.D Asst.Professor Home Economics
Prof.Dr.A.K.Mesrham M.A.M.Phil,B.Ed.,NET-SET,Ph.D Asst.Professor Marathi
Prof.Dr.A.V.Patil M.A.Ph.D Asst.Professor English
Prof.V.S.Tale M.A.M.Phil,Net Asst.Professor Political Science

Physical Education Department 

Prof.Dr.M.L.Vyawahare M.P.Ed.Ph.D Director Physical Education

Office Staff

Mr.A.S.Rindhe Head Cleark
Mr.G.D.Hone Sr.Cleark
Mr.R.G.Kakde Jr.Cleark
Mr.S.N.Jamdhade Peon
Mr.A.M.Suradkar Peon
Mr.S.E.Padolase Peon

Library  Department

Dr.P.D.Gahale Librarian